शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली ठाकरे बंधूंची खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
5
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
6
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
7
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
8
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
9
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
10
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
11
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
12
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
13
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
14
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
15
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
16
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
17
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
18
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
19
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
20
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?

पान 4-मालवणातील शिक्षिकेचा गोमेकॉत तापाने मृत्यू

By admin | Updated: August 25, 2015 22:46 IST

प्लेटलेट्स झाल्या कमी : पाच महिन्यांच्या होत्या गरोदर

प्लेटलेट्स झाल्या कमी : पाच महिन्यांच्या होत्या गरोदर
मालवण : शहरातील दांडी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका नाजुकबी पीरसाहेब शेख (वय 28) यांचा तापाने बांबोळी येथील गोमेकॉत उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. शेख यांना ताप येत असल्याने शरीरातील प्लेटलेट्स कमी होऊन प्रकृती चिंताजनक बनल्याने बांबोळी येथे हलविण्यात आले होते. त्या पाच महिन्यांच्या गरोदर होत्या. त्यांच्या निधनाने दांडी परिसरासह तालुका शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
शेख या तालुक्यात शिक्षण सेवक म्हणून एक वर्षापासून सेवा बजावत होत्या. त्यानंतर त्यांची दांडी येथील प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचे पती जावेद शेख हे वायरी भूतनाथ शाळेत शिक्षक म्हणून सेवा बजावतात. शेख यांचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. त्या आपल्या कुटुंबासमवेत रेवतळे परिसरात राहात होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांना ताप आल्याने कुडाळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी झाल्याने बांबोळी येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले होते. (प्रतिनिधी)
चौकट
दांडी शाळेत र्शद्धांजली
शेख यांच्या निधनानंतर दांडी शाळा येथे मुख्याध्यापिका साळगावकर, नगरसेविका सेजल परब, मेघनाथ धुरी, नारायण धुरी तसेच शिक्षक, विद्यार्थी, पालकांनी र्शद्धांजली वाहिली. मालवण तालुका परीक्षा समितीच्या वतीनेही शिष्यवृत्तीधारकांच्या सत्कार समारंभात र्शद्धांजली वाहण्यात आली.