शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पान 4 - दहावीच्या विद्यार्थ्यांचेही धरणे

By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST

पेडणे : ज्या झाडांचे फणस, आंबे, काजू विकून आई-वडिलांनी आपल्याला कपडे, बूट, पुस्तके, व?ा आणून दिल्या ती 450 झाडे कापून सरकारने आमच्या कुटुंबीयांवर अन्याय केला आहे, हा दावा आहे मागच्या 4 दिवसांपासून पेडणे येथे धरणे धरून बसलेल्या अमरनाथ नाईक कुटुंबातील दहावीत शिकणार्‍या विनायक नाईक याचा. गेले चार दिवस तो शाळेला दांडी मारून येथे कुटुंबीयांसोबत धरणे धरून बसला आहे.

पेडणे : ज्या झाडांचे फणस, आंबे, काजू विकून आई-वडिलांनी आपल्याला कपडे, बूट, पुस्तके, व?ा आणून दिल्या ती 450 झाडे कापून सरकारने आमच्या कुटुंबीयांवर अन्याय केला आहे, हा दावा आहे मागच्या 4 दिवसांपासून पेडणे येथे धरणे धरून बसलेल्या अमरनाथ नाईक कुटुंबातील दहावीत शिकणार्‍या विनायक नाईक याचा. गेले चार दिवस तो शाळेला दांडी मारून येथे कुटुंबीयांसोबत धरणे धरून बसला आहे.
मागच्या 4 दिवसांपासून आपले कुटुंबीय पेडणे येथे धरण्यास बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपणही हायस्कूलला चार दिवस दांडी मारून धरण्याला बसलो. एका बाजूने मला माझ्या अभ्यासाची काळजी आहे, तर दुसर्‍या बाजूने उत्पन्न देणार्‍या झाडांची कत्तल केल्याचे दु:ख आहे. यासाठी गेले 4 दिवस आई, वडील, मोठा भाऊ व बहीण यांच्यासमवेत धरण्याला बसलो. मात्र, शुक्रवारी आपण शाळेत जाणार, असे विनायक याने सांगितले.
नियोजित तुये इलेक्ट्रॉनिक सिटीकडे जाण्यासाठी विर्नोडा येथून रस्ता बनवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर चालू आहे. त्या जागेतील उत्पन्न देणारी झाडे कापल्याने आपल्या उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाल्यामुळे सरकारने आम्हाला न्याय द्यावा, यासाठी गेले 4 दिवस अखंडितपणे पेडणे शासकीय इमारतीसमोर अमरनाथ नाईक आपल्या कुटुंबीयांसहित धरणे आंदोलनास बसले आहेत.
(प्रतिनिधी)
फोटो :
कुटुंबीयांसह धरणे धरून बसलेला विनायक नाईक.
(छाया : निवृत्ती शिरोडकर)