पान ४ उसगावात पाच जणांकडून महिलेला मारहाण
By admin | Updated: May 5, 2015 01:21 IST
फोंडा : उसगाव येथे पाच व्यक्तींनी मारहाण केल्याची तक्रार फोंडा येथील मारीओ फर्नांडिस यांनी फोंडा पोलीस ठाण्यात केली आहे. सुरेंद्र मोने, प्रदीप, रूपेश, महेश, संदीप खांडेपारकर अशी संशयितांची नावे आहेत.
पान ४ उसगावात पाच जणांकडून महिलेला मारहाण
फोंडा : उसगाव येथे पाच व्यक्तींनी मारहाण केल्याची तक्रार फोंडा येथील मारीओ फर्नांडिस यांनी फोंडा पोलीस ठाण्यात केली आहे. सुरेंद्र मोने, प्रदीप, रूपेश, महेश, संदीप खांडेपारकर अशी संशयितांची नावे आहेत.उसगाव येथे अपघात झाला होता. या वेळी पाचही जणांनी मिळून आपल्याला मारहाण केली असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)