पान 3 : मनोज मांद्रेकर सांस्कृतिक प्रमुख
By admin | Updated: August 27, 2015 00:47 IST
कामुर्ली : शिवोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सांस्कृतिक प्रमुखपदी मनोज मांद्रेकर यांची बिनविरोध निवड झाली. जलस्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मनोज मांद्रेकर यांची निवड करण्यात आली. गजानन दिवकर, सम्राट परब, राधाकृष्ण वायंगणकर, लक्ष्मण साळगावकर यांचीही या समितीवर निवड करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) फोटो : मनोज मांद्रेकर (2608-एमएपी-07)