शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
2
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
3
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
4
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
5
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
6
सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं लग्न ठरलं, बॉयफ्रेंडसोबत मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात?
7
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
8
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
9
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
10
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
11
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
12
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
13
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
14
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
15
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
16
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
17
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
18
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
19
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
Daily Top 2Weekly Top 5

पान 3 : र्शीपाद र्शीवल्लभ प्रतिष्ठानतर्फे गुरुपौर्णिमा

By admin | Updated: August 27, 2015 00:20 IST

फोंडा : पद्मर्शी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या गुरुकुल संकल्पनेवर आधारित र्शीपाद र्शीवल्लभ सांस्कृतिक प्रतिष्ठान, फोंडा या संस्थेचा गुरुपौर्णिमा उत्सव दि. 29 व 30 रोजी फोंडा येथील आयएमए हॉलमध्ये होणार आहे. दोन दिवस चालणार्‍या या उत्सवात पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य डॉ. लक्ष्मीकांत सहकारी आणि त्यांचा शिष्यवर्ग सहभागी होणार आहे.

फोंडा : पद्मर्शी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या गुरुकुल संकल्पनेवर आधारित र्शीपाद र्शीवल्लभ सांस्कृतिक प्रतिष्ठान, फोंडा या संस्थेचा गुरुपौर्णिमा उत्सव दि. 29 व 30 रोजी फोंडा येथील आयएमए हॉलमध्ये होणार आहे. दोन दिवस चालणार्‍या या उत्सवात पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य डॉ. लक्ष्मीकांत सहकारी आणि त्यांचा शिष्यवर्ग सहभागी होणार आहे.