शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पान २ : ट्रकचालकांनाही हवे प्रत्येकी ५ लाखांचे पॅकेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2015 15:56 IST

ट्रक चालकांनाही हवे प्रत्येकी ५ लाखांचे पॅकेज

ट्रक चालकांनाही हवे प्रत्येकी ५ लाखांचे पॅकेज
शिवसेनेचा पाठिंबा
पणजी : खनिज व्यवसायग्रस्त ट्रकचालकांना प्रत्येकी ५ लाख रुपये आर्थिक साहाय्य देण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन गोवा शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व मुख्य सचिव यांना देण्यात येणार आहे. ट्रकचालकांच्या मागण्यांवर आठ दिवसांत निकाल न दिल्यास आंदोलनाची भूमिका घेईल, असा इशारा गोवा शिवसेनेचे अध्यक्ष ॲड. अजितसिंग राणे यांनी दिला.
गोवा ट्रकचालक संघटनेचे सरचिटणीस विष्णू सावळ यांच्या उपस्थिती राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी शिवसेनेचे समीर च्यारी, गोविंद ताम्हसकर इत्यादी उपस्थित होते.
राणे म्हणाले, राज्यात खनिज व्यवसाय बंद पडल्यास तीन वर्ष पूर्ण झाली. सरकारने ट्रकमालकांना आर्थिक सहकार्य केले मात्र ट्रकचालकांना खर्‍या अर्थाने आर्थिक सहकार्याची गरज असूनही सरकार व खनिज मालकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. खनिज भागातील ७००० हजार गोमंतकीय ट्रकचालक, वाहक बेरोजगार आहेत. उपजीविका चालवण्याचे त्यांच्याकडे कोणतेही साधन नाही. सध्या हे ट्रकचालक अत्यंत कठीण अशा आर्थिक समस्येतून जात आहेत. सरकारने ट्रकचालकांना आर्थिक मदत देण्याबाबत त्वरित निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याने आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे, असे राणे म्हणाले.
खनिज व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांच्या कल्याणासाठी सरकारने महामंडळ स्थापन करण्याची गरज होती. महामंडळाद्वारेच सरकारने खाणी चालवायला हव्या. महामंडळ स्थापन झाल्यास खनिजग्रस्त घटकांना न्याय मागण्यासाठी जागा उपलब्ध होईल. यापुढे राज्यात खनिज व्यवसाय सुरू होऊ घातल्यास तो खनिज महामंडळाच्या अंतर्गत सुरू व्हावा, अशी मागणीही राणे यांनी केली.

(फोटो अत्री देणार)