पान 2 :. आंबेगाळ-पाळी गणेशोत्सवाची उद्या बैठक
By admin | Updated: July 31, 2015 23:03 IST
फोंडा : आंबेगाळ-पाळी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची खास बैठक 2 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वाजता पाळी पंचायत सभागृहात बोलावण्यात आली आहे. या बैठकीत गणेशोत्सव आयोजनासंबंधी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार असून मंडळाच्या सर्व सदस्यांनी या बैठकीस आवर्जून उपस्थित राहाण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रशांत देविदास यांनी केले आहे. (प्रतिनिधी)