शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पद्मावती चित्रपटाचे राजस्थानात प्रदर्शन नाही

By admin | Updated: March 5, 2017 01:15 IST

संजय लीला भन्साळी यांचा आगामी पद्मावती चित्रपट राजपूत समाजाच्या नेत्यांना दाखविला जाईपर्यंत तो राज्यात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही

जयपूर : संजय लीला भन्साळी यांचा आगामी पद्मावती चित्रपट राजपूत समाजाच्या नेत्यांना दाखविला जाईपर्यंत तो राज्यात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही ऊर्जामंत्री पुष्पेंद्र सिंह यांनी राजपूत समाजाला दिली. सवर्ण अधिकार आरक्षण मंचातर्फे निदर्शने करण्यात आली, तेव्हा ते बोलत होते. राजस्थानात कर्णी सेनाचे सदस्य दीपिका पदुकोन, रणवीरसिंह आणि शाहिद कपूर यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाविरुद्ध निदर्शने करीत आहेत. चित्रपट निर्मात्याने इतिहासाचा विपर्यास केल्याचा त्यांचा आरोप आहे. जोपर्यंत आमच्या समाजबांधवांना हा चित्रपट दाखविला जात नाही तोपर्यंत तो राज्यात प्रदर्शित केला जाणार नाही, असे सिंह म्हणाले. श्री राष्ट्रीय राजपूत कर्णी सेना ही कर्णी सेनेचीच एक शाखा आहे. या चित्रपटाविरुद्धच्या निदर्शनांमुळे ही संघटना चर्चेत आली होती. राजपूत समाजाच्या एका संघटनेने जानेवारीत भन्साळी यांच्या राजस्थानातील सेटवर तोडफोड केली होती. यावेळी भन्साळी यांनाही धक्काबुक्की झाली होती. त्याबाबत चित्रपट उद्योगातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. या घटनेनंतर भन्साळी यांनी पद्मावतीचे राजस्थानातील चित्रीकरण थांबविले होते. (वृत्तसंस्था)सवर्णांना आरक्षण हवेपद्मावती चित्रपटावर राजस्थानात बंदी घालावी, राजपूत, ब्राह्मणांसह सवर्णातील इतर आर्थिक मागासांना आरक्षण द्यावे, राजपूत समुदायाचे सदस्य चतुरसिंह सोधा यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करावी आदी निदर्शकांच्या मागण्या होत्या. श्री राष्ट्रीय राजपूत कर्णी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह यांनी या निदर्शनांचे नेतृत्व केले.