शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

पी. चिदम्बरम यांच्या नातेवाइकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 07:12 IST

माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांच्या मेहुणीचे जावई शिवमूर्ती यांचे अपहरण करून, नंतर हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

कोईम्बतुर : माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांच्या मेहुणीचे जावई शिवमूर्ती यांचे अपहरण करून, नंतर हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.शिवमूर्ती हे सोमवारी रात्री कार्यालयातून परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर, पोलिसांना वेल्लोरच्या रस्त्यावर शिवमूर्ती यांची कार आढळून आली. शिवमूर्ती आपल्या तिरूपूर येथील कार्यालयातून परतत असताना त्यांचे तीन जणांनी अपहरण केले. त्यांना कोइम्बतूरहून मेट्टापलयम येथे आणण्यात आले. तिथे त्यांची हत्या करण्यात आली आणि नंतर त्यांचा मृतदेह होसूर येथील नाल्यात फेकून देण्यात आला, असे तपासात दिसून आले आहे. शिवमूर्ती यांचा स्वेटरसारख्या वस्त्रांच्या निर्यातीचा व्यवसाय होता. हत्येचे कारण समजू शकलेले नाही.