शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

केळी विमा रक्कमेवरून शेतकर्‍यांचा उद्रेक जिल्हा बँकेत आंदोलन : कार्यकारी संचालकांची खुर्ची फेकली

By admin | Updated: January 12, 2016 23:55 IST

संतप्त शेतकर्‍यांनी कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांची खुर्ची फेकून दिली व बँक प्रशासनाचा निषेध केला.

जळगाव- केळी पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने जळगाव तालुक्यातील संतप्त शेतकर्‍यांच्या भावनांचा मंगळवारी दुपारी जिल्हा बँकेत उद्रेक झाला. संतप्त शेतकर्‍यांनी कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांची खुर्ची फेकून दिली व बँक प्रशासनाचा निषेध केला. याप्रकरणी आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. २०१४-१५ या वर्षात केळीला विमा सुरक्षा म्हणून जिल्हा बँकेतर्फे विमा कंपनीकडे हप्ते भरलेल्या शेतकर्‍यांना विम्याची रक्कम मिळालेली नाही. राष्ट्रीयकृत बँकांतर्फे ज्या शेतकर्‍यांनी केळीसाठी विमा काढला त्यांना विमासंबंधीची रक्कम मिळत आहे. पण जिल्हा बँकेतर्फे ज्या शेतकर्‍यांनी विमा संबंधीची रक्कम का मिळत नाही याची माहिती घेण्यासाठी पिंप्राळा मंडळ अंतर्गत विमा रक्कम भरलेल्या शेतकर्‍यांनी जिल्हा बँकेचे मुख्यालय गाठले व तेथे कार्यकारी संचालक देशमुख यांना जाब विचारला. पण कार्यकारी संचालक हे समाधानकारक माहिती देऊ शकले नाही. नंतर कार्यकारी संचालक एका महत्त्वाच्या बैठकीला जायचे असल्याचे सांगून आपल्या दालनातून निघून गेले. त्यानंतर त्यांची खुर्ची शेतकर्‍यांनी फेकली. तेथून ते शेतकरी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे गेले. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी पिंप्राळा मंडळांतर्गत विमाधारक शेतकरी व कुणाला मदतीची रक्कम मिळाली याची माहिती दिली. दरम्यान, जिल्हा बॅँकेतील गोंधळ प्रकरणी शामकांत भाऊलाल जाधव (रा.फुपनगरी ता.जळगाव), कैलास छगन चौधरी (रा.खेडी ता.जळगाव), हर्षल प्रल्हाद चौधरी (रा.आव्हाणे ता.जळगाव) यांच्यासह १५ ते २० जणांविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला कलम १४३, १४७, ३५३, ४२७, ५०६ व सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरणचे ३/२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीक विमा संदर्भातील फाईल फेकून सुमारे आठ हजाराचे नुकसान केल्याची फिर्याद प्रकाश भटा पाटील यांनी दिली आहे.