शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आमची संघटना म्हणजे पक्ष नव्हे : सिद्धू

By admin | Updated: September 22, 2016 04:08 IST

आवाज-ए-पंजाब ही आमची राजकीय संघटना असून, पक्ष स्थापन करून निवडणुका लढविण्यासाठी आमच्याकडे फारच कमी वेळ शिल्लक आहे

चंदीगड : आवाज-ए-पंजाब ही आमची राजकीय संघटना असून, पक्ष स्थापन करून निवडणुका लढविण्यासाठी आमच्याकडे फारच कमी वेळ शिल्लक आहे. त्यामुळे आम्ही या संघटनेतर्फे निवडणुका लढवणार नाही. मात्र राज्यातील अकाली दल-भारतीय जनता पक्ष यांच्या आघाडीविरोधातील मतांची फाटाफूट होता कामा नये, अशी आमची भूमिका असल्याने समविचारी पक्षांशी आम्ही समझोता करू, असे माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी बुधवारी स्पष्ट केले.ते म्हणाले की सरकारविरोधी मते फुटू नयेत आणि मते फुटण्याचा फायदा सत्ताधारी आघाडीला मिळू नये, असे आमचे प्रयत्न कायम राहतील आणि त्यासाठी अन्य पक्षांशी निवडणुकीचा समझोता करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)सिद्धू कोणाशी समझोता करणार?अकाली दल व काँग्रेस यांच्याविरोधात लढण्यास सिद्धू यांच्या संघटनेकडे आम आदमी पार्टी आणि ज्या पक्षातून ते बाहेर पडले, ती भाजपा यांच्यापैकी एकाशी निवडणूक समझोता करणे, एवढाच पर्याय सिद्धू यांच्यापुढे शिल्लक राहतो.