शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या ‘मन की बात’वर आमचा विश्वास-राहुल गांधी

By admin | Updated: May 2, 2017 01:01 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेच्या समस्या ऐकून घेण्याऐवजी त्यांना ‘मन की बात’ ऐकविण्यात धन्यता मानतात. आमचा

देदीयापाडा (गुजरात) : पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेच्या समस्या ऐकून घेण्याऐवजी त्यांना ‘मन की बात’ ऐकविण्यात धन्यता मानतात. आमचा जनतेची ‘मन की बात’ ऐकण्यावर विश्वास आहे, या शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उपरोधिक टोला हाणला.आमचा पक्ष गुजरातमध्ये सत्तेवर आल्यास समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे ते गुजरातमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अनौपचारिक प्रारंभ करताना म्हणाले. नर्मदा जिल्ह्यातील मोठ्या संख्येने उपस्थित आदिवासींच्या रॅलीला ते संबोधित करीत होते. काँग्रेस पूर्ण शक्तिनिशी ही निवडणूक लढणार असून मोदींना त्यांच्याच राज्यात पराभूत करेल. गुजरातमध्ये निवडणुका होत असून काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास ते कोणत्याही एका व्यक्तीचे न राहता प्रत्येकाचे असेल. आम्ही आमची मन की बात सांगण्याऐवजी तुमची मन की बात ऐकून घेऊ, असे सांगत मोदींच्या रेडिओवरील कार्यक्रमावर उपरोधिक टीका केली.गुजरातमध्ये दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून भाजप सत्तेवर असून या राज्याला पूर्णत: बदलण्यासाठी जनतेच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे ते म्हणाले.(वृत्तसंस्था)