शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

ंऑटोचे मीटर जामच ! (बातमी जोड)

By admin | Updated: July 7, 2015 22:56 IST

-मीटरला नकार दिल्यास १५०० रुपये दंड

-मीटरला नकार दिल्यास १५०० रुपये दंड
मीटरनुसार चलण्यास नकार देणाऱ्या ऑटोचालकाच्या विरुद्ध तक्रार केल्यास आरटीओ १५०० रुपये दंड ठोठावते. परंतु गेल्या पाच महिन्यात आरटीओकडे केवळ साधारण ३० तक्रारी आल्या आहेत. शहरात मीटरविषयी जनजागृती नसल्याचा हा पुरावा आहे.

बॉक्स...
-विना मीटर ऑटोंवर कारवाई सुरूच
विना मीटर प्रवासी घेऊन चालणाऱ्या ऑटोरिक्षांवर कारवाई सुरूच आहे. गेल्या दोन दिवसांत १३ च्या वर ऑटोंवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. परंतु ऑटो मीटरने चालावे यासाठी प्रवाशांकडून तशी मागणी होणे आवश्यक आहे. प्रवाशांसोबतच ऑटोचालकांच्या फायद्यासाठी ई-मीटर बसविण्यात आले आहे. मीटरने न चालणाऱ्या ऑटोरिक्षाच्या तक्रारीसाठी आरटीओने १८००२३३३३८८ हा टोलफ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या शिवाय आरटीओत पासिंगच्यावेळी येणाऱ्या ऑटोरिक्षांवर प्रवाशांनी मीटरनेच प्रवास करण्याची सूचना लिहिली जात आहे.
-विजय चव्हाण
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर)

बॉक्स...
- याला प्रशासन जबाबदार
स्टार बस, कॅब, अवैध वाहतूक यामुळे ऑटोचालकांना प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. ऑटोचालक मीटरप्रमाणे चालण्यास तयार आहेत, परंतु शहरातील बहुसंख्य प्रवासी हे प्रति सीटप्रमाणेच चालण्यास तयार असतात. हे टेरिफ कार्डपेक्षा कमी आणि प्रवाशांना परडवणारे आहे. मीटरचा आग्रह धरल्यास आम्ही उपाशीपोटी राहू. पेट्रोलचे पैसेही निघणार नाही, अशी अवस्था आहे. दुसरीकडे प्रवाशांनी आणि ऑटोचालकांनी मीटरने चलावे यासाठी प्रशासनाने आवश्यक पावले उचलली नाही. या उलट अवैध वाहतुकीकडे डोळेझाक करून परवानाधारक ऑटोचालकाला लक्ष्य केले आहे.
-विलास भालेकर
अध्यक्ष, विदर्भ ऑटो रिक्षा चालक फेडरेशन