शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
4
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
5
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
6
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
7
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
8
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
9
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
10
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
11
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
12
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
13
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
14
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
15
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
16
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
17
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
18
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
19
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
20
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज

प्रजासत्ताकदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन

By admin | Updated: January 26, 2017 02:07 IST

जळगाव- ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित रावसाहेब रूपचंद वरिष्ठ महाविद्यालय, रावसाहेब रूपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, भाऊसाहेब काशिाथ लाठी विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ रोजी सकाळी ७.३० वाजता ६८ व्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष अरविंदभाऊ लाठी यांचे हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन होईल. तसेच एन.सी.सी., आर.एस.पी. स्काऊट गाईड, कब बुलबुल पथकांची मानवंदना व संचलन होईल. याप्रसंगी विविध हस्तलिखितांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल. तसेच विविध देशभक्तीपर गीते देखील सादर होणार आहेत. विद्यार्थी व पालकांना उपस्थितीचे आवाहन मुख्याध्यापक व प्र.प्राचार्य यांनी केले आहे.

जळगाव- ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित रावसाहेब रूपचंद वरिष्ठ महाविद्यालय, रावसाहेब रूपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, भाऊसाहेब काशिाथ लाठी विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ रोजी सकाळी ७.३० वाजता ६८ व्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष अरविंदभाऊ लाठी यांचे हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन होईल. तसेच एन.सी.सी., आर.एस.पी. स्काऊट गाईड, कब बुलबुल पथकांची मानवंदना व संचलन होईल. याप्रसंगी विविध हस्तलिखितांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल. तसेच विविध देशभक्तीपर गीते देखील सादर होणार आहेत. विद्यार्थी व पालकांना उपस्थितीचे आवाहन मुख्याध्यापक व प्र.प्राचार्य यांनी केले आहे.
नूतन मराठा महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा
जळगाव- नूतन मराठा महाविद्यालयात नुकताच राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख होते. सर्वप्रथम देशमुख सरांनी विद्यार्थ्यांना मतदान करण्याचे महत्त्व काय असते याविषयी मार्गदर्शन केले. प्रा.डी.पी.भारुडे यांनी विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ दिली. कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत उपप्राचार्य एस.डी.पाटील, आर.बी.देशमुख, डी.पी.पवार, एस.डी.सुर्वे, सर्व ज्युनिअर व सिनिअर प्राध्यापक उपस्थित होते,

विद्यापीठस्तरीय टॅलेंट-२०१७ स्पर्धेचे आयोजन
जळगाव- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित इन्स्टट्यिूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च संस्थेतर्फे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट हंट २०१७ स्पर्धेचे आयोजन शनिवार दि.२८ रोजी करण्यात आले आहे. यात प्रश्नमंजुषा व भित्ती पत्रिका सादर करण्यात येतील. स्पर्धेत प्रश्न मंजुषा ही सामान्यज्ञानवर आधारित राहील. तर भित्ती पत्रिकेसाठी डिमाँनेटनाीझेशन, सोलर एनर्जी, न्यँच्युरल एनर्जी रिसोर्सेस व कँशलेस इकॉनामी असे समाजातील ज्वलंत विषय सादर करण्यास देण्यात आले आहे. प्रथम पारितोषिक १५०० रुपये तर भित्ती पत्रिकेसाठी ७०१ रुपये ठेवण्यात आले आहे. स्पर्धेच्या दिवशी सुद्धा नोंदणी करता येणार आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन स्पर्धेचे संयोजक प्रा.धनपाल वाघुळदे यांनी केले आहे.