राज्यस्तरीय खादी-ग्रामोद्योग वस्तूंच्या प्रदशर्नाचे आयोजन
By admin | Updated: January 2, 2015 00:21 IST
फोटो स्कॅिनंगला िदला आहे..
राज्यस्तरीय खादी-ग्रामोद्योग वस्तूंच्या प्रदशर्नाचे आयोजन
फोटो स्कॅिनंगला िदला आहे..(१० बाय ३)राज्यस्तरीय खादी-ग्रामोद्योग वस्तूंच्या प्रदशर्नाचे आयोजनबबन पडोिलया यांची मािहती : ग्रामीण कारािगरांच्या कलेचे प्रदशर्ननागपूर : खादी ग्रामोद्योग आयोग नागपूरद्वारा पुरस्कृत नाग िवदभर् चरखा संघ मूल िजल्हा चंद्रपूरतफेर् राज्यस्तरीय खादी व ग्रामोद्योग वस्तूंच्या प्रदशर्नाचे व िवक्रीचे आयोजन २ ते १६ जानेवारी २०१५ दरम्यान नॉथर् अंबाझरी मागार्वरील अमृत भवनात करण्यात आल्याची मािहती नाग िवदभर् चरखा संघाचे िवश्वस्त बबन पडोिलया यांनी पत्रकार पिरषदेत िदली. प्रदशर्नात ग्रामीण भागातील कारािगरांनी स्वत:च्या हाताने, कलाकौशल्याने तयार केलेल्या खादी, ग्रामोद्योग, चमर्, माती आिण बांबूच्या वस्तू िवक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील कारािगरांच्या वस्तूंना बाजारपेठ िमळावी, जास्तीत जास्त स्वयंरोजगारात वृद्धी व्हावी आिण सवोर्दय िवचारांचा प्रचार-प्रसार व्हावा, या उद्देशाने प्रदशर्नाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदशर्नात महाराष्ट्र, पिश्चम बंगाल, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, िदल्ली, काश्मीर, गुजरात, ओिरसा, आंध्र प्रदेश, पंजाब आिण इतर राज्यातील खादी व ग्रामोद्योगच्या वस्तू तयार करणार्या संस्था सहभागी होणार आहेत. प्रदशर्नात कॉटन खादी, रेशीम, कोसा खादी साडी, वूलन खादी, पॉलीवस्त्र, लेडीज टॉप, शटर्, पायजमा, बंगाली, बिनयान, पंचे, टॉवेल, रुमाल, वूलन शाल, जॉकेट, ब्लँकेट, ड्रेस मटेिरयल, चंदन तेल, हार, माळ, साबण, अगरबत्ती, आयुवेर्िदक औषधी, शाम्पू, हबर्ल मेहंदी, माती, बांबूपासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल, बूट, बेल्ट, लेदर बॅग आदींचा समावेश आहे. प्रदशर्नाला खादीप्रेमी नागिरकांनी भेट देऊन ग्रामीण भागातील कारािगरांच्या स्वयंरोजगारात वृद्धी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकार पिरषदेला खादी ग्रामोद्योग आयोगाचे संचालक राहुल गजिभये, िवदभर् चरखा संघाचे उपाध्यक्ष मधुकर चामंतलवार उपिस्थत होते.