शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक फेरबदल

By admin | Updated: January 19, 2016 03:01 IST

काँग्रेसमध्ये लवकरच मोठे संघटनात्मक फेरबदल होऊ घातले आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नव्या रचनेत स्थान दिल्या जाणाऱ्यांची यादीही तयार केली असून

शीलेश शर्मा,  नवी दिल्लीकाँग्रेसमध्ये लवकरच मोठे संघटनात्मक फेरबदल होऊ घातले आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नव्या रचनेत स्थान दिल्या जाणाऱ्यांची यादीही तयार केली असून, केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले.पक्षनेतृत्वाने यावेळी संधीसाधूंना बाजूला सारण्याची तयारी केली आहे. संधी मिळताच दुसऱ्या पक्षात गेलेल्या मात्र आता स्वगृही परतू इच्छिणाऱ्यांना संघटनात्मक पदे देण्याचे टाळले जाईल. पक्षांतर्गत राजकारण किंवा अन्याय झाल्याच्या भावनेतून पक्ष सोडणाऱ्यांबाबत मात्र धोरण मवाळ राहणार असल्याचे संकेत आहेत. लवकरच विधानसभा निवडणुका होणाऱ्या राज्यांच्या मुद्यावर काँग्रेसच्या नेतृत्वाने सल्लामसलत चालविली आहे. राहुल गांधी लवकरच विविध राज्यांमधील प्रदेश नेत्यांना बोलावून युतीबाबत चर्चा सुरू करतील. उत्तर प्रदेशात मायावती आणि मुलायमसिंह यांच्याशी दोन हात करू शकणाऱ्या पक्षांचा काँग्रेसला शोध असेल. काँग्रेसला मुलायमसिंह यांच्याशी युती करायची नाही तरे बसपाला काँग्रेसची साथ नको आहे, पण कोणतीही शक्यता नाकारता येणार नाही, असे सूत्रांनी नमूद केले.डाव्यांकडून सकारात्मक संकेत...प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसशी दोन हात करण्यासाठी डाव्यांनी काँग्रेसशी युती करण्याबाबत सकारात्मक संकेत दिले असल्याचे कळते. मात्र या राज्यात डाव्यांसोबत युती तर केरळमध्ये काट्याची लढाई असे विरोधाभासी चित्र उभे ठाकू शकते. यावर तोडगा काढण्याचा राहुल यांचा प्रयत्न आहे.