शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सीमावर्ती भागातील गावांना रिकामी करण्याचे आदेश

By admin | Updated: September 29, 2016 15:08 IST

भारतीय लष्कराने बुधवारी रात्री प्रत्येक्ष ताबा रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानं पाकिस्तानचे दाबे दणाणले आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 29- भारतीय लष्कराने बुधवारी रात्री प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानं पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. त्यादृष्टीनं भारतानं जम्मू-काश्मीर आणि पंजाबच्या सीमेजवळील गावांना रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. भारतानं केलेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानमधल्या दहशतवादी गटांचे नुकसान झाल्यानं पाकिस्तान धास्तावले आहे.भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिल्यानंतर पाकिस्तान सीमावर्ती भागात गोळीबार होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पंजाबमधील 10 किलोमीटर अंतरावरील पाकिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती भागात सर्व गावांना तात्काळ रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. वाघा बॉर्डरवर पाकिस्तान आणि भारताच्या लष्कराकडून होणारी बीटिंग रिट्रीटनं रद्द करण्यात आलं आहे. पर्यटकांना वाघा बॉर्डर क्षेत्रात फिरण्यासही मनाई करण्यात आली आहे.

पाकिस्तान या कारवाईविरोधात दगाफटका करण्याची शक्यता असल्यानं राजनाथ सिंहांनी हे सतर्कतेच्या दृष्टीनं पावलं उचलली आहेत.त्यामुळे पाकिस्तानला पुन्हा असे हल्ले केल्यास चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी भारत असल्यानं अशी सूचना केल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.