शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

रेल्वे रूळावरील प्रदुषणाच्या सर्वेक्षणाचे आदेश

By admin | Updated: November 5, 2015 23:30 IST

पुणे : प्रवासादरम्यान रेल्वे रूळावर पडणार्‍या मानवी विष्टेमुळे होणार्‍या प्रदुषणाबाबत सर्वेक्षण करण्याचा आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने भारतीय पर्यावरण निर्देशक दिल्ली, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले गुरूवारी दिले.

पुणे : प्रवासादरम्यान रेल्वे रूळावर पडणार्‍या मानवी विष्टेमुळे होणार्‍या प्रदुषणाबाबत सर्वेक्षण करण्याचा आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने भारतीय पर्यावरण निर्देशक दिल्ली, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले गुरूवारी दिले.
रेल्वे रुळांवरील विष्टेमुळे होणार्‍या प्रदुषणाबाबत ॲड. असिम सरोदे यांच्यामार्फत न्यायाधिकरणात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर गुरूवारी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान रेल्वे विभागात तसेच रेल्वेमध्ये बायो टॉयलेट उभारले गेले आहेत का नाही याचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश न्या. विकास किनगांवकर आणि डॉ. अजय देशपांडे यांनी दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी १८ डिसेंबर रोजी होणार आहे.
कॅग अहवालानुसार भारतातील रेल्वे रूळांवर दररोज ३९८० मेट्रीक टन एवढी मानवी विष्टा पसरली जाते. ही केवळ रेल्वे रूळावरील प्रदूषणाशी मयार्दीत नाही. पावसाळ्यात हे पाणी वाहत जाऊन विहीर, भुजल स्त्रोतात मिसळते. त्यामुळे जलप्रदुषण आणि वायु प्रदूषणात भर पडते. रेल्वे मार्गाच्या जवळ राहणार्‍या नागरिकांना नेहमीच दुर्गंधी सहन करावी लागते. या सर्व परिस्थितीचा अभ्यास होणे गरजेचे असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. प्रदुषणाबाबत व्यापक सर्वेक्षण करून ते थांबविण्यासाठी कृती आराखडा सादर करावा. पर्यावरण पुरक बायोटॉयलेट्स कंपन्यानाच रेल्वे वॅगन्स तयार करण्याचे कत्राट द्यावे अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
----------