शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरी तरुणांना रोजगारासाठी बीपीओ, स्थानिक काश्मिरी, हिंदी भाषेतही संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:48 IST

काश्मीरमधील तरुणांना नोकरी व रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने आपल्या बीपीओ योजनेला गती देण्याचा निश्चय केला आहे.

संतोष ठाकूर नवी दिल्ली : काश्मीरमधील तरुणांना नोकरी व रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने आपल्या बीपीओ योजनेला गती देण्याचा निश्चय केला आहे. सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये पाच बीपीओ सुरू करण्यात आले आहेत. त्यात ३६९ जागा असून त्याद्वारे एक हजारपेक्षा जास्त तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल. काही ठिकाणी सेवा सुरुही झाली असून इतर ठिकाणी ती सुरू करण्याची तयारीही होत आहे. काही बीपीओ असे आहेत की तेथे तुरुणांना स्थानिक काश्मिरी भाषेत रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.माहिती व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले की, श्रीनगरमध्ये दोन व जम्मूत दोन ठिकाणी बीपीओ योजनेअंतर्गत १६४ जागांना मान्यता दिली गेली आहे. प्रत्येक बीपीओंत ठराविक संख्येत सरकारकडून जागा स्वीकृत केल्या जातात व त्यानुुसार बीपीओ सुरू करणाºया कंपनीला सरकारकडून अनुदान मिळते. प्रसाद म्हणाले की, या दोन्ही ठिकाणी सुरू झालेल्या चार बीपीओंत जास्त जागा काश्मीरमध्येआहेत. काश्मीरमध्ये एक बीपीओत ६० तर दुसºया ठिकाणी ७५ जागा आहेत. जम्मूत एक बीपीओत चार तर इतर ठिकाणी २५ जागा आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर