शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

कुमार विश्वास भाजपामध्ये जाणार ही फक्त अफवाच

By admin | Updated: January 18, 2017 15:20 IST

आम आदमी पक्षाचे (आप) नेते कुमार विश्वास यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्य़ाच्या वृत्ताचे खंडण केले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - आम आदमी पक्षाचे (आप) नेते कुमार विश्वास यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताचे खंडण केले आहे. भाजपाप्रवेशाची निव्वळ अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट करत त्यांनी भाजपा आणि प्रसारमाध्यमं तशी अफवा पसरवत असल्याचा दावा कुमार विश्वास यांनी केला आहे.  भाजपाप्रवेशाची बातमी खोटी असल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणाही साधला.
 
'मला असं समजलय की पंतप्रधान नरेंद्र मोदी टीडीपीमध्ये प्रवेश करणार आहेत. आता ही बातमी म्हणून चालवाल, मी तुमच्यासारखीच मस्करी करत आहे', असं ट्विट करत कुमार विश्वास यांनी भाजपावर कोपरखळी घेतली आहे.   
 
आणखी एका ट्विटमध्ये कुमार विश्वास यांनी भाजपा सरकारवर अफवा पसरवण्याचा आरोप केला आहे. पंजाब-गोवा मध्ये 'आप' दिल्लीतील परिणाम दाखवत आहे. त्यामुळे मोदी या अफवा पसरवण्यात दंग आहे. खोटे पोल, चुकीच्या बातम्या, आणि बिनबुडाचे आरोप करण्यात भाजपा नेते मग्न आहे, असेही विश्वास म्हणाले आहेत.
 
 
कुमार विश्वास यांच्या भाजपा प्रवेशाच्या अफवांवर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. 'राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली आहे. लवकरच मोदीजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त माझ्याकडे आले आहे', असे उपहासात्मक ट्विट मनिष सिसोदिया यांनी केले आहे.