शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मोदींजवळ फक्त ४७०० रुपये रोख

By admin | Updated: February 2, 2016 02:53 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याजवळ मोठी रोख रक्कम बाळगत नाहीत असे दिसते; परंतु त्यांच्या एकूण मालमत्तेत वाढ होऊन ती १.४१ कोटीवर पोहोचली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याजवळ मोठी रोख रक्कम बाळगत नाहीत असे दिसते; परंतु त्यांच्या एकूण मालमत्तेत वाढ होऊन ती १.४१ कोटीवर पोहोचली आहे. त्यात मोदींनी १३ वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या निवासस्थानाचा समावेश आहे आणि त्याची किंमत आता २५ पटीने वाढली आहे.पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) मोदींच्या मालमत्तेचा तपशील नुकताच जाहीर केला. त्यानुसार मागील वित्त वर्षाच्या अखेर मोदींजवळ ४७०० रुपये रोख रक्कम होती. १८ आॅगस्ट २०१४ च्या मध्यात हा आकडा ३८७०० रुपये होता. तथापि याच काळात मोदींच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेची एकूण किंमत १,२६,१२,२८८ रुपयांवरून वाढून ती ३१ मार्च २०१५ रोजी १,४१,१४,८९३ रुपये झाली आहे. त्यांच्याजवळ १.१९ लाख रुपये किमतीच्या आणि ४५ ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या अंगठ्या तेवढ्या आहेत. ही सर्व माहिती पीएमओच्या संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ८१९०८८१९०८ या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल करून तुम्ही केव्हाही ‘मन की बात’ ऐकू शकता, असे आवाहन केल्यानंतर अवघ्या काही तासातच या क्रमांकावर चार लाखांच्या वर मिस्ड कॉल्स आले. या कार्यक्रमाचे प्रसारण संपल्यावर पहिल्या तासाभरात २५,००० पेक्षा जास्त कॉल्स आले. हा आकडा अजूनही वाढतोच आहे.सूत्रांच्या सांगण्यानुसार मन की बात कार्यक्रम फार लवकर प्रसिद्ध झाला. पण इंटरनेट कनेक्टिव्हिटीमधील अडचणींमुळे गावांमध्ये लोक तो नंतर ऐकू शकत नव्हते. त्यामुळे मोबाईलवर मिस्ड कॉल देऊन ऐकण्याचा पर्याय देण्यात आला.