शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइनचा बँकांना धोका

By admin | Updated: June 10, 2017 03:25 IST

इंटरनेटवर आधारित कमी खर्चातील आर्थिक व्यवहार तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वाढणारी व्यावसायिक कार्यक्षमता

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : इंटरनेटवर आधारित कमी खर्चातील आर्थिक व्यवहार तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वाढणारी व्यावसायिक कार्यक्षमता यामुळे येत्या पाच ते सहा वर्षांत फिजिकल बँका संपतील, असे वक्तव्य नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी केले आहे. कांत यांनी सांगितले की, माझ्या मते येत्या पाच ते सहा वर्षांत आपण फिजिकल बँकांचा मृत्यू पाहू शकू. येत्या काळात फिजिकल बँकांना टिकून राहणे कठीण आहे. आॅनलाइन बँकिंग साधनांच्या तुलनेत त्यांचा खर्च इतका अफाट असेल, की त्यांना अस्तित्व टिकवून ठेवणेही कठीण जाईल. अनेक फिनटेक स्टार्टअप संस्था त्यांची जागा घेण्याचा धोका आहे.इंटरनेट व्यवहार होणार झपाट्याने-अमिताभ कांत असेही म्हणाले की, मोबाइल फोन आणि इंटरनेट आधारित वित्तीय व्यवहारांचा झपाट्याने प्रसार होत आहे. त्यामुळे वित्तीय संस्थांना विश्लेषण आणि कर्जपुरवठ्याची पद्धत व प्रक्रिया अत्यंत सोपी झाली आहे. चांगला कर्ज इतिहास असलेल्या गरजू लोकांना या संस्था सहजपणे कर्ज देतील, अशी स्थिती आहे.भारत ‘डाटाश्रीमंत’ होईल-भारत आर्थिकदृष्ट्या श्रीमंत होण्याआधीच डाटादृष्ट्या श्रीमंत होणार आहे. त्यामुळे आॅनलाइन वित्तसेवांचा प्रसार झपाट्याने होणार आहे. ग्रामीण भागातील आर्थिक वृद्धीच्या दृष्टीने तंत्रज्ञान वापर, डाटा विश्लेषण आणि जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचून वित्तीय सेवा देण्याची क्षमता या बाबी महत्त्वाच्या असतील.