शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून ऑनलाईन नोंदणीनंतरच वाहन चालविण्याचा परवाना -------------

By admin | Updated: August 31, 2014 22:51 IST

नाशिक : लोकसभा निवडणुकीत मतदान करणार्‍या मतदारांची नावे शोधण्यासाठी शिवसेनेने लीडर, तर मनसेने कंडक्टर मशीनचा वापर केला. तथापि, सेनेने कितीही दावा केला तरी मनसेचे कंडक्टर नावे शोधण्यासाठी अधिक उपयुक्त ठरले.निवडणुकीपूर्वीच मतदारांना मतदान केंद्र आणि अनुक्रमांकाची माहिती देणार्‍या चिठ्ठीसाठी शिवसेनेने लीडर या मोबाईल सॉफ्टवेअरचा वापर केला. त्यात बूथनिहाय मतदार याद्या लोड ...

नाशिक : लोकसभा निवडणुकीत मतदान करणार्‍या मतदारांची नावे शोधण्यासाठी शिवसेनेने लीडर, तर मनसेने कंडक्टर मशीनचा वापर केला. तथापि, सेनेने कितीही दावा केला तरी मनसेचे कंडक्टर नावे शोधण्यासाठी अधिक उपयुक्त ठरले.
निवडणुकीपूर्वीच मतदारांना मतदान केंद्र आणि अनुक्रमांकाची माहिती देणार्‍या चिठ्ठीसाठी शिवसेनेने लीडर या मोबाईल सॉफ्टवेअरचा वापर केला. त्यात बूथनिहाय मतदार याद्या लोड करून देण्यात आल्या होत्या. मतदाराचे नाव सर्च केल्यास माहिती मिळत होती. इतकेच नव्हे तर मतदाराने मोबाईल नंबर सांगितला तर त्यावर मतदान केंद्र आणि मतदार अनुक्रमांक पाठविण्याची सोय करण्यात आली होती. मनसेने बस वाहक वापरतात तसे इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्युइंग मशीन वापरले. कार्यकर्ते त्याला कंडक्टर मशीन म्हणूनच संबोधतात. मतदाराला स्लिप देण्यासाठी मनसेने याच यंत्राचा वापर केला होता. तसेच आजही मतदान केंद्रावर त्याचाच वापर झाला. उदोजी मराठा आणि अन्य अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्ते हे यंत्र घेऊन बसले होते. त्यामुळे त्यांना मतदारांची नावे शोधून देणे शक्य झाले. सेनेच्या लीडरच्या तुलनेत त्याचा कमी वापर झाला. या मोबाइल सॉफ्टवेअरवरून बूथ प्रतिनिधी किती मतदान झाले, मतदान सकारात्मक होते की नकारात्मक अथवा मतदानाचा कौल कळणे कठीण आहे म्हणजेच सस्पेक्टेड असे ऑप्शन होते. ही सर्व माहिती सेनेच्या नियंत्रण कक्षाला मिळणार होती आणि दुसरीकडे अनुकूल मतदान कमी असेल तर सोयीचे मतदार बाहेर काढण्यासाठी यंत्रणा राबविण्यात आली.