शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पारधी बेड्यावर धाड गावठी दारूसाठा जप्त

By admin | Updated: June 16, 2016 02:35 IST

नजीकच्या आंजी बऱ्हाणपूर येथील पारधी बेड्यावर देवळी पोलिसांनी धाड टाकून ६५ हजाराचा गावठी दारूचा साठा व मुद्देमाल जप्त केला.

नवी दिल्ली : देशात पुढील २५ वर्षांत तेलाची मागणी दुप्पट होण्याची क्षमता ध्यानात घेऊन २०४० पर्यंत तेल शुद्धिकरण क्षमता वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार, आराखडा तयार करण्यासाठी सरकारने तज्ज्ञांच्या समितीचे गठन केले आहे.- भारताची तेल शुद्धिकरण क्षमता 23.2066 कोटी टन आहे. - पेट्रोलियम मंत्रालयातील अतिरिक्त सचिव या १२ सदस्यीय समितीचे प्रमुख असतील. - २०४० पर्यंत वाढणाऱ्या तेलाच्या मागणीचा आढावा घेऊन ही समिती तेल शुद्धिकरणाची क्षमता वाढविण्याबाबत आराखडा तयार करील.- या समितीत इंडियन आॅइल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल) यांच्या संचालकांचाही समावेश असेल.- या समितीच्या स्थापनेबाबत पेट्रोलियन मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार या समितीत खासगी क्षेत्रातील रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एस्सार आॅइलच्या प्रतिनिधींशिवाय नुमालीगढ रिफायनरी लि., मेंगलोर रिफायनरीज लि. व चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (सीपीसीएल) यांचे प्रबंध संचालकही असतील.- आदेशानुसार, या समितीचा कार्यकाळ तीन महिन्यांचा असेल. 2040 पर्यंत देशाला किती ऊर्जा लागेल, याचे आकलनही ही समिती करणार आहे.- २०१५-१६मध्ये भारतात 18.35 कोटी टन तेलाची मागणी झाली होती. आकडेवारी पाहता सध्याची क्षमता जास्त आहे. - २०४० पर्यंत भारतात तेलाची मागणी 45.8 कोटी टनांपर्यंत जाण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (आयईए) वर्तविली आहे. त्यामुळेच सरकारने तेल शुद्धिकरण क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.