शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पाच्या टायरखाली चिरडल्याने एक ठार

By admin | Updated: November 4, 2015 00:24 IST

लातूर : शहरातील गंजगोलाई परिसरात असलेल्या फळबाजाराशेजारी एका टेम्पोच्या टायरखाली चिरडल्याने एक जण ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

लातूर : शहरातील गंजगोलाई परिसरात असलेल्या फळबाजाराशेजारी एका टेम्पोच्या टायरखाली चिरडल्याने एक जण ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.शहरातील गंजगोलाई परिसरात असलेल्या फळ बाजाराच्या शेजारी असलेल्या रस्त्यावर टेम्पो क्रमांक एम. एच. ०७- १६८७ चा चालक आपले वाहन मागे पुढे करत असताना, टेम्पोच्या डाव्या बाजूच्या टायरखाली चिरडल्यामुळे एका ४० वर्षीय पुरुष जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ३.३० ते ४ वाजेच्या दरम्यान घडली. या प्रेतासाठी उत्तरीय तपासणीसाठी गांधीचौक पोलिसांनी शासकीय वैद्यकीय रुगणालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेतील मृत व्यक्तिच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र रात्री उशिरापर्यंत त्या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. याप्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.ओळख पटविण्याचे प्रयत्न...या अपघातातील ४० वर्षीय पुरुष जातीच्या व्यक्तिचे डोकेच टायरखाली चिरडल्यामुळे चेहरा स्पष्ट ओळखता येण कठीण बनले आहे. परिणामी रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु होते. चेहाराच विदु्रप झाल्यामुळे ओळख कशी पटवायची हेच आव्हान आता पोलिसांसमोर आहे.