शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

Omicron: ओमायक्रॉनमुळे पुढील ४५ दिवसांत भारतात कोरोनाची लाट आली तरी घाबरण्याचं कारण नाही, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 09:49 IST

द. आफ्रिकेतील प्रत्येक चौथी व्यक्ती आढळतेय पॉझिटिव्ह, आठवडाभरातील रुग्णसंख्या पुन्हा लाखावर

ओमायक्रॉन विषाणूमुळे कोरोना रुग्णांची संख्या किती वेगाने वाढू शकते याचा प्रत्यय दक्षिण अफ्रिकेत येत आहे. डिसेंबरच्या पहिल्या सहा दिवसांतच या देशात ७० हजार नवे रुग्ण आढळले होते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात २०० ते ३०० रुग्ण रोज आढळत होते. आता ही संख्या ८ हेत १० हजारांवर गेली आहे. ही आकडेवारी बघून जगही सतर्क झाले आहे.

रोज कुठे आढळताय सर्वाधिक नवे रुग्ण

इंग्लंड - ४५,६९१

जर्मनी - ५१,५९२

रशिया - ३१,०९६

अमेरिका - १,०७,६४२

फ्रान्स - ५९,०१९

सर्वाधिक रुग्णवाढीचा दर सध्या अफ्रिकेतील देशांमध्ये असला तरी तेथील मृत्यूचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे ओमायक्रॉनमुळे तिथे संसर्ग वाढला असला तरी तिथे मृत्यूचे प्रमाण कमी आहे.

सर्वाधिक कोरोना बळी सध्या कुठे होताहेत?अमेरिका    :     १७२२रशिया     :     ११८२पोलंड     :     ५०४युक्रेन     :    ४६७जर्मनी     :     ४४८

लाट आली तरी...अफ्रिकेत चौथी लाट येण्याचा धोका व्यक्त होत आहे. भारतातही जानेवारीत लाट येईल, अशी भीती व्यक्त केली जातेय. ओमायक्रॉनमुळे लाट आली तरीही ती फार धोकादायक नसेल, दुसऱ्या लाटेसारखी जीवघेणी नसेल असेच सध्याच्या स्थितीवरून दिसत आहे. कारण या विषाणूमुळे कोरोना झाला तरी लक्षणे मात्र सौम्य आहेत. अनेकांवर घरीच उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन