शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अरेच्चा ! केजरीवालांनी मोदींवर उधळली स्तुतिसुमनं

By admin | Updated: October 3, 2016 21:19 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींना नेहमीच टीकेचे लक्ष्य करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चक्क नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 3 - पंतप्रधान नरेंद्र मोदींना नेहमीच टीकेचे लक्ष्य करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चक्क नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर अरविंद केजरीवालांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून मोदींची प्रशंसा केली आहे. ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझ्यात 100 मुद्द्यांवरून मतभेद असतील. मात्र पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर कारवाई करण्याची इच्छाशक्ती दाखवली आहे. त्यासाठी मी त्यांना सलाम करतो", असे केजरीवाल म्हणाले आहेत. केजरीवाल पुढे म्हणाले, सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. पाकिस्तान आता घाणेरडे राजकारण करत असून, आंतरराष्ट्रीय मीडियाची खोटं बोलून दिशाभूल करतो आहे. आंतरराष्ट्रीय पत्रकारांना सीमेवर घेऊन जाऊन भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राइन झालंच नसल्याचा दावा करत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केल्याचा दावा पाकिस्तान मान्य करायला तयार नाही. पाकिस्तानचं लष्कर पत्रकारांच्या एक गटाला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर नेऊन पाकिस्तानच्या सीमेवरील परिस्थितीची अवगत करून दिलं आहे. पाकिस्तानच्या सीमेअंतर्गत कोणत्याही प्रकारची कारवाई करणं अशक्य असल्याचं पाकिस्तान लष्करानं सांगितलं आहे, असंही केजरीवाल म्हणाले आहेत.