शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

३१ ऑक्टोबरला नितीन गडकरी अकोल्यात उड्डाण पुलासह महामार्गाच्या चौपदरीकरणाचे फुटणार नारळ

By admin | Updated: October 3, 2015 00:20 IST

अकोला:अमरावती ते जळगाव-धुळे ते गुजरात राज्य तसेच अकोला ते वाशिम ते आंध्र प्रदेशातील चंगारेड्डीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला प्रारंभ होणार आहे. तसेच शहरातील अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशनपर्यंत उड्डाण पुलाचे निर्माण होईल. या विकास कामांचे नारळ फोडण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ३१ ऑक्टोबर रोजी अकोल्यात दाखल होत आहेत.

अकोला:अमरावती ते जळगाव-धुळे ते गुजरात राज्य तसेच अकोला ते वाशिम ते आंध्र प्रदेशातील चंगारेड्डीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला प्रारंभ होणार आहे. तसेच शहरातील अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशनपर्यंत उड्डाण पुलाचे निर्माण होईल. या विकास कामांचे नारळ फोडण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ३१ ऑक्टोबर रोजी अकोल्यात दाखल होत आहेत.
२०११ मध्ये अमरावती ते जळगाव-धुळे ते गुजरात राज्याच्या हद्दीपर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रस्तावित करण्यात आले होते. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने (एनएचएआय) निविदा प्रक्रिया राबवली असून, या कामाला प्रारंभ होणार आहे. यासोबतच अकोला ते वाशिम ते आंध्र प्रदेशमधील चंगारेड्डीपर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला देखील सुरुवात केली जाईल. यादरम्यान, अकोला ते आकोटमार्गे मध्य प्रदेशस्थित बैतुलपर्यंतच्या राज्यमार्गाला महामार्गाचा दर्जा देऊन रस्ता रुंदीकरणाची मागणी भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून होत आहे. शहरातील अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन चौकपर्यंत उड्डाण पूल प्रस्तावित करण्यात आला असून, यासर्व विकास कामांचे नारळ फोडण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ३१ ऑक्टोबर रोजी शहरात दाखल होतील. महामार्गाच्या रुंदीकरणामुळे दळणवळणाची मोठी समस्या निकाली निघणार असल्याचा विश्वास खासदार संजय धोत्रे, आ.गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर यांनी व्यक्त केल्याचे प्रसिद्धिप्रमुख गिरीश जोशी यांनी पत्राद्वारे कळवले आहे.