टँकरची संख्या पुन्हा वाढली
By admin | Updated: April 28, 2016 00:32 IST
जळगाव : वाढत्या उन्हासह जिल्ह्यात टंचाई स्थितीही भीषण होत असून जिल्ह्यात पाणीपुरवठ्यसाठी टँकरची संख्या वाढून ४१वर पोहचली आहे. सध्या ४७ गावांमध्ये ४१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये शासकीय १० तर ३१ खाजगी टँकरचा समावेश आहे.