शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अनिवासी भारतीय 500 गावांना घेणार दत्तक

By admin | Updated: June 6, 2017 13:04 IST

भारतातील जवळपास 500 गावे अमेरिकेत राहणारे अनिवासी भारतीय दत्तक घेणार आहेत.

ऑनलाइन लोकमत
 
वाशिंग्टन, दि. 06 - भारतातील ग्रामीण भागांचा विकास करण्याच्या दृष्टीने सरकार आणि काही सामाजिक संस्था सर्वच स्तरातून काम करत आहेत. तसेच, आता या ग्रामीण भागांचा विकास करण्यासाठी अनिवासी भारतीय पुढाकार घेणार आहेत. भारतातील जवळपास 500 गावे अमेरिकेत राहणारे अनिवासी भारतीय दत्तक घेणार आहेत.
 
यासंदर्भात अधिकृत घोषणा सिलिकॉन व्हॅलीमध्ये होणा-या "बिग आयडियाज् फॉर बेटर इंडिया" या कार्यक्रमादरम्यान करण्यात येणार आहे. "बिग आयडियाज् फॉर बेटर इंडिया" या कार्यक्रमाचे एक निवेदन जारी करण्यात आले असून हा कार्यक्रम येत्या एक जुलैला होणार आहे. तसेच, या कार्यक्रमात आधात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचे प्रवचन होणार असून या कार्यक्रमाला एक हजारहून अधिक अनिवासी भारतीय उपस्थित होतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. 
 
"बिग आयडियाज् फॉर बेटर इंडिया" कार्यक्रमाचे अध्यक्ष सतेज चौधरी म्हणाले की, शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्या, बेरोजगारी वाढण्याचे प्रमाण यामुळे भारतातील ग्रामीण विकासासाठी 500 गावे निवडण्यात आली असून ती दत्तक घेण्यात येणार आहेत. येत्या 2022 पर्यंत भारतातील शेतक-यांच्या उत्पन्नात दुप्पटीने वाढ करण्यासाठी आम्ही  भू-वैज्ञानिक, कृषीतज्ज्ञ आणि उद्योगपतींना सोबत घेऊन काम करणार आहेत. या कार्यक्रमात भारतीय शेती, सरकार अशा अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात येणार असल्याचेही सतेज चौधरी म्हणाले.