शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘तसे’ वागणार नाही

By admin | Updated: February 2, 2015 01:38 IST

दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून ४९ दिवसांतच कार्यकाळ संपुष्टात आणण्याचा निर्णय घेऊन मी चूक केली; पण पुन्हा तसा वागणार नाही,

नवी दिल्ली : दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून ४९ दिवसांतच कार्यकाळ संपुष्टात आणण्याचा निर्णय घेऊन मी चूक केली; पण पुन्हा तसा वागणार नाही, अशा शब्दांत आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा दिल्लीकरांची माफी मागितली आहे़एका वृत्तवाहिनी संकेतस्थळाच्या माध्यमातून केजरीवाल यांनी रविवारी आपली ही भूमिका मांडली़ केजरीवाल यांनी गतवर्षी १४ फेब्रुवारीला राजीनामा दिला होता. पंतप्रधान बनण्यासाठी मी मुख्यमंत्रिपद सोडल्याचा आरोप माझ्यावर केला गेला; पण असे नव्हते़ मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेच मी दिल्लीत निवडणुका घेण्याची मागणी केली होती; पण दिल्लीत निवडणुका झाल्या नाहीत़ कदाचित आम्ही अतिविश्वास बाळगून होतो आणि ती एक प्रामाणिक चूक होती, असेही केजरीवाल यांनी म्हटले.जनता मोठी म्हणून क्षमायाचना!आपच्या एका निर्णयाने मनोधैर्य खचल्याचे अनेक दिल्लीकरांना जाणवते आहे़ गत मे महिन्यात यामुळे आम्ही जनतेची क्षमा मागितली होती़ मी पुन्हा एकदा क्षमायाचना करू इच्छितो़ आम्ही खोटे बोलत नाही़ आमच्या निर्णयामुळे लोक अजूनही दुखावलेले आहेत़ मी यासाठी क्षमा मागतो़ कारण आम्ही ज्यांचे प्रतिनिधित्व करतो, ती जनता आमच्यापेक्षाही मोठी आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)