शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
3
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
4
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
5
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
6
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
7
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
8
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
9
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
10
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
11
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
12
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
13
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
14
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
15
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
16
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
17
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
18
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
19
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
20
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य

आता महामार्ग बांधणीच्या कामांवर उपग्रहाद्वारे नजर

By admin | Updated: February 27, 2017 04:46 IST

राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचे लक्ष्य पूर्ण न झाल्यामुळे सरकार आता ते गाठण्यासाठी उपग्रहांची मदत घ्यायची तयारी करीत आहे.

नितीन अग्रवाल,नवी दिल्ली- राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचे लक्ष्य पूर्ण न झाल्यामुळे सरकार आता ते गाठण्यासाठी उपग्रहांची मदत घ्यायची तयारी करीत आहे. रस्त्याच्या बांधणीच्या सुरवातीपासून ते शेवटपर्यंत उपग्रहाद्वारे सरकार लक्ष ठेवेल. जागतिक बँकेच्या सहकार्याने राबवल्या जाणाऱ्या या योजनेसाठी सल्लागाराचा शोध सुरू करण्यात आला आहे.महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार रस्तेबांधणीच्या प्रगतीवर कठोरपणे लक्ष ठेवले गेल्यास काम वेळेत पूर्ण होईल त्यामुळे वेळ आणि पैसा वाचेल. रस्ते निर्मितीची योजनादेखील उपग्रह आणि हवाई पाहणीच्या माध्यमातून तयार केली जाईल. त्या माध्यमातूनच तांत्रिक बाजू तपासल्या जातील. योजनेत येणाऱ्या अडथळ््यांना व इतर आव्हानांना उपग्रह तंत्रज्ञानामुळे नेमके समजून घेता येईल. यामुळे प्रतिबंधित क्षेत्र, लोकसंख्या आणि विशेष महत्वाच्या इमारतींचे स्पष्ट चित्र समोर येईल>कोण करणार वापर?उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर या मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया, सीमा रस्ते संघटना (बीआरओ) आणि सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या संस्थांच्या प्रकल्पांसाठी केला जाईल.