शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलमध्येच आता ‘पॅनिक बटन’

By admin | Updated: October 3, 2015 01:09 IST

महिला सुरक्षेसाठी सेलफोनमध्येच ‘पॅनिक बटन’ आणण्याची सरकारची योजना आहे. त्यानुसार या ‘फीचर’ची व्यवहार्यता तपासून बघून त्यावर काम करण्याचे निर्देश सर्व मोबाईल कंपन्यांना देण्यात आले आहेत

नवी दिल्ली : महिला सुरक्षेसाठी सेलफोनमध्येच ‘पॅनिक बटन’ आणण्याची सरकारची योजना आहे. त्यानुसार या ‘फीचर’ची व्यवहार्यता तपासून बघून त्यावर काम करण्याचे निर्देश सर्व मोबाईल कंपन्यांना देण्यात आले आहेत. येत्या काही महिन्यांत ही योजना प्रत्यक्ष सुरू होईल, अशी अपेक्षा महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी व्यक्त केली आहे.शुक्रवारी विद्यार्थिनींच्या समस्येशी संबंधित मुद्यांवर ‘विद्यार्थी परिषदेला’ संबोधित करताना महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी ही माहिती दिली. मुली वा महिला स्वत:च्या सुरक्षेसाठी वा आपत्स्थितीला तोंड देण्यासाठी काय करू शकतात? याबाबत सूचना व अभिप्राय मागितल्यानंतर संकटकाळात संदेश पाठविण्याची व्यवस्था असलेले विशेष प्रकारचे हार, ब्रेसलेट, अंगठ्या महिला व तरुणींनी धारण करण्याची सूचना आम्हाला आली. पण महिला कैदी नाहीत, तर मग स्वत:च्या सुरक्षेसाठी त्यांनी कायम ही उपकरणे का धारण करावी, असा प्रश्न समोर आला. याच विचारातून पॅनिक बटण देण्याचा पर्याय समोर आल्याचे गांधी म्हणाल्या.