शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

आता मला रडायला येतेय...

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

(वायफळ.....)

(वायफळ.....)

आता मला रडायला येतेय...
मुंबई :
मंत्रालयासमोरील उत्तुंग प्रशासकीय भवन. सायंकाळी सव्वा चार वाजण्याची वेळ. पायर्‍या चढण्याची कोणाचीच तयारी नसल्याने तळमजल्यावर तिसर्‍या क्रमांकाच्या लिफ्टसाठी मोठी रांग लागली होती. लिफ्टचा दरवाजा व्यवस्थित बंद होत नसल्याने लिफ्ट सुरु होत नव्हती. अखेर लिफ्टमन लिफ्टमनने पाच मिनिटे प्रयत्न करुन दरवाजा बसविला आणि सुरु झाली.
तिसर्‍या मजल्यावर लिफ्ट पोहचून काही क्षणात वरुन खाली कोसळली. कोणाला काहीच कळाले नाही. लिफ्ट खाली स्प्रिंगवर आदळल्याने बाहेर पडण्याचा सर्वांचा मार्ग बंद झाला होता. अखेर लिफ्टमधील नागरिकांनी लिफ्टमधील स्पीकरवरुन मदत मागितली. लिफ्ट दुरुस्तीचे काम सुरु असतानाच लिफ्टमधील अल्लड प्रशासन भवनातील अधिकार्‍याने थ˜ा करण्यास सुरु केली. मला भिती वाटतेय...मला रडायला येतेय, असे हा अधिकारी मस्करीत बोलत होता. परंतू लिफ्ट मनने हा अधिकारी खरेच बोलतोय असे समजून लिफ्ट दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या व्यक्तीला ओरडून सांगितले. लिफ्टमध्ये एक व्यक्ती घाबरला असून तो रडायला येतोय, असे बोलतोय. लवकरच काम करा, असे लिफ्टमनने सांगताच वरुन आवाज आला. कुणी महिला आहे काय? लगेच करतोय काम, थोडा वेळ थांबा घाबरु नका. काही वेळा लिफ्ट सुरु झाली आणि प्रत्येक जण आपआपल्या इच्छित स्थळी पोहचले. परंतू रडायला येतेय, असे बोलणारा अधिकारी उतरल्यानंतर सर्वच जण मोठ मोठ्याने हसायला लागले.