शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता हाफिज आणि दाऊदला संपवा - बाबा रामदेव

By admin | Updated: October 6, 2016 12:47 IST

भारतीय लष्कराने आता मॉस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईद आणि दाऊद इब्राहिमला संपवण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे, असे वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 6 - भारतीय लष्कराने आता मॉस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईद आणि दाऊद इब्राहिमला ठार केले पाहिजे, असे वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी केले आहे. या दोघांना मारल्यानंतर जगात शांतता नांदेल, आणि ही कारवाई केल्यास पंतप्रधान मोदी लोकांच्या नेहमी लक्षात राहतील, असेही त्यांनी म्हटले आहे. 'द टाईम्स ऑफ इंडिया'ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्याबाबत त्यांचे कौतुक करत, बाबा रामदेव यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर ताशेरे देखील ओढले आहेत.'पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे पाकिस्तानसोबत चर्चा करण्यात काही अर्थ नाही', असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी नवाज शरीफ यांचा 'नपुंसक' असा उल्लेख करत शरीफ हे पाकिस्तानी लष्कराच्या हातातील 'कठपुतळी' असल्याची टीका देखील केली आहे. 
 
आणखी बातम्या
यावेळी त्यांनी भारतात पाकिस्तानी कलाकारांवर घातलेल्या बंदीचे समर्थन केले. तसेच पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा दर्शवणारा बॉलिवूड अभिनेता सलमान खानला चांगलेच फटकारले. 'पाकिस्तानी कलाकारांची एवढीच काळजी असेल तर त्याने पाकिस्तानात भारतीय कलाकार आणि सिनेमांवरील बंदी हटवण्यासाठी प्रयत्न करावे', अशा शब्दांत त्यांनी सलमानला सुनावले आहे.