शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

आता वायुदल होणार ‘आकाश’ यंत्रणेने सज्ज

By admin | Updated: February 18, 2015 01:34 IST

वायुदल आता ‘आकाश’ हवाई संरक्षण यंत्रणेने सुसज्ज होणार असून लवकरच सहा नव्या स्क्वॉड्रनची भर पडणार आहे

बेंगळुरू : वायुदल आता ‘आकाश’ हवाई संरक्षण यंत्रणेने सुसज्ज होणार असून लवकरच सहा नव्या स्क्वॉड्रनची भर पडणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना(डीआरडीओ) भारत इलेक्ट्रॉनिक्स(भेल) आणि काही खासगी कंपन्यांच्या सहभागातून ‘आकाश’ची निर्मिती झाली आहे.मोदी सरकारने ‘मेक- इन-इंडिया’चा नारा देण्यापूर्वीच आकाश यंत्रणा विकसित झाली असून पहिल्या टप्प्यातच तिची उपयोगिताही सिद्ध झाली आहे. वायुदलात सध्या कोणत्याही वातावरणात काम करणारी तसेच पॉर्इंट एरिया क्षेपणास्त्र यंत्रणा असलेल्या दोन स्क्वॉड्रन सेवेत आहेत. मोक्याच्या स्थळांचे रक्षण करण्याची, २० कि.मी.अंतरावरील लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी २५ ते ३० कि.मी. उंचीवर मारा करण्याची तसेच लढाऊ विमान किंवा युएव्हीसारख्याअतिवेगवान लक्ष्याला उद्ध्वस्त करण्याची क्षमता त्यात आहे. (वृत्तसंस्था)