शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जाहिरातीत पंतप्रधान मोदींचा फोटो, जिओ, पेटीएम कंपन्यांना नोटीस

By admin | Updated: February 5, 2017 00:49 IST

जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे वापरल्याबद्दल सरकारने पेटीएम आणि रिलायन्स जिओ या कंपन्यांना नोटीस बजावली. पंतप्रधानांचे छायाचित्र वापरण्यापूर्वी

नवी दिल्ली : जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे वापरल्याबद्दल सरकारने पेटीएम आणि रिलायन्स जिओ या कंपन्यांना नोटीस बजावली. पंतप्रधानांचे छायाचित्र वापरण्यापूर्वी परवानगी घेतली होती काय, अशी विचारणा यात करण्यात आली आहे. या कंपन्यांना दंड ठोठावला जाऊ शकतोे. ‘द एम्बलेम्स अ‍ॅण्ड नेम्स’ (प्रीव्हेंशन आॅफ इम्प्रॉपर यूज) कायदा १९५० अंतर्गत सरकारी प्रतीके आणि नावांच्या व्यावसायिक वापरासाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. खासगी कंपन्या किंवा संस्था परवानगीशिवाय सरकारी बोधचिन्ह, सन्मानचिन्ह किंवा नावाचा जाहिरातीत वापर करू शकत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयातील विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी स्पष्ट केले. सरकारला याची उशिरा जाग आली. १९५० च्या कायद्यानुसार, केंद्र सरकारच्या अटी बाजूला सारून कोणतेही नाव, बोधचिन्ह केंद्र सरकार किंवा प्राधिकृत अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय वापरले जाऊ शकत नाही. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने कॅलेंडरमध्ये पंतप्रधानांचे छायाचित्र वापरल्यानंतर सरकारने नाराजी व्यक्त केली होती. पंतप्रधानांनाही सामान्य व्यक्तीप्रमाणे अधिकार आहेत. त्यांना विनापरवानगी कोणत्याही ब्रॅण्डचा प्रचार करताना दाखविता येऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयातील एका कायदेतज्ज्ञाने सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)दोनदा वापराने झाला गदारोळया जाहिरातीत पंतप्रधानांच्या छायाचित्राचा वापर करण्यात आला होता. त्यावरून रण माजले असताना नोव्हेंबरमध्ये पुन्हा असाच प्रकार घडला. मोदींनी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर पेटीएमने लोकांना डिजिटल वॉलेट सेवेचा वापर करण्याचे आवाहन करणारी जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीतही मोदींचे छायाचित्र होते. यावरून पुन्हा गदारोळ उडाला होता.