शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

४०० वर्षांपासून गावात नाही एकही बाळंतपण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 01:10 IST

मध्यप्रदेशातील राजगढ जिल्ह्यात असलेल्या सांका श्यामजी या गावात गेल्या ४०० वर्षांत एकाही महिलेचे बाळंतपण झालेले नाही.

राजगढ (मध्यप्रदेश) : मध्यप्रदेशातील राजगढ जिल्ह्यात असलेल्या सांका श्यामजी या गावात गेल्या ४०० वर्षांत एकाही महिलेचे बाळंतपण झालेले नाही. गावकरी सांगतात की, देवाने शाप दिल्यामुळे गावात आजही कुणा महिलेचे बाळंतपण होत नाही. महिला व मूल सुखरूप रहावे यासाठी एकाही महिलेचे बाळंतपण गावात होऊ दिले जात नाही. अर्थात या गावांतील महिलांना मुले होत नाहीत, असा मात्र त्याचा अर्थ नाही.गावचे सरपंच नरेंद्र गुर्जर सांगतात की, गावातील महिलांची ९० टक्के बाळंतपणे गावाबाहेरील रुग्णालयातच होतात. काही कारणास्तव वा आपत्कालीन स्थिती ओढवली तरीही बाळंतपण गावाबाहेर केले जाते. यासाठी गावाबाहेर खास खोलीही बांधली आहे. गावात एक दंतकथा प्रचलित आहे. गावातील बुुजुर्ग सांगतात की, १६ व्या शतकात गावात एका मंदिराचे बांधकाम सुरू होते. त्यावेळी एका महिलेने गहू दळण्याचे काम सुरू केले. या दळण्याने मंदिराचे बांधकाम करणारे मजूर विचलित होऊ लागले व कामात व्यत्यय येऊ लागला. याच कारणाने देवाचा कोप झाला आणि देवाने यापुढे गावात एकही महिलाकुणाला जन्म देऊ शकणार नाही, असा शापच दिला.हा पायंडा पाळणारे गावकरी मात्र याला अंधश्रद्धा मानत नाहीत. जेव्हा काही कारणास्तव गावात महिलेचे बाळंतपण झाले, तेव्हा ते मूल मरण पावले किंवा बेढब मूल जन्माला आल्याचे आम्ही पाहिले आहे, असा दावा गावकरी करतात.एका वयोवृद्ध गावकऱ्यांनी असेही सांगितले की, देवाची कृपा असल्यामुळेच गावात कुणीही दारू पित नाही किंवा मांसभक्षण करीत नाही.