शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

नामपूर उर्वरीत बातमी

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

रस्त्यांवर दगडांचे ढीग तयार करून वाहतूक बंद केली. तरीही ठेकादाराने कोठलाही पर्यायी रस्ता केला नाही. ही वाहतूक आसखेडा-फोपीरमार्गे नामपूरकडे सात ते आठ कि.मी. ने वळवून वाहनचालकांना नाहक आर्थिक भुर्दंडला सामोरे जावे लागत आहे. पुलाचे काम करीत असताना शासन समांतर रस्त्यासाठी निधी मंजूर करीत असते. मग या पुलाच्या कामाला समांतर रस्त्यासाठी शासनाने निधी मंजूर केला नाही का? केला असेल तर समांतर रस्ता का नाही? व निधी मंजूर केला नसेल तर तो का मंजूर केला नाही याची चौकशी होणे गरजेचे आहे.

रस्त्यांवर दगडांचे ढीग तयार करून वाहतूक बंद केली. तरीही ठेकादाराने कोठलाही पर्यायी रस्ता केला नाही. ही वाहतूक आसखेडा-फोपीरमार्गे नामपूरकडे सात ते आठ कि.मी. ने वळवून वाहनचालकांना नाहक आर्थिक भुर्दंडला सामोरे जावे लागत आहे. पुलाचे काम करीत असताना शासन समांतर रस्त्यासाठी निधी मंजूर करीत असते. मग या पुलाच्या कामाला समांतर रस्त्यासाठी शासनाने निधी मंजूर केला नाही का? केला असेल तर समांतर रस्ता का नाही? व निधी मंजूर केला नसेल तर तो का मंजूर केला नाही याची चौकशी होणे गरजेचे आहे.
मालेगाव-अहवा हा रस्ता अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे. हा रस्ता नामपूर-आसखेडा-जायखेडा हा १२ कि.मी. व अंबासन ते वडनेर व अंजगपर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला आहे. रस्त्यांचे डांबर उखडलेले आहे. प्रचंड मोठाली खड्डेही पडलेली आहेत. मात्र रस्ता दुरुस्ती होत नाही. आसखेडा एकेरी असल्याने याच्या साईडप˜या मोठ्या प्रमाणावर खोल गेल्या आहेत.
नामपूर-लेहेड-साक्री व नामपूर म्हसदी या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. चिराई व म्हसदी येथील धनदाई या देवता अनेकांच्या कुलदेवता आहेत. नाशिक नगर, जळगाव, धुळे या जिल्हयातील अनेक कुळांच्या धनदाई देवी हे कुलदैवत आहे. या देवीच्या दर्शनासाठी लांब पल्याहून भक्त मंडळी स्वत:च्या वहानाने दर्शनास येतात. मात्र रस्त्यावरच नादुरुस्त होतात. कुलदेवतेच्या दर्शनासाठी पुन्हा दुसर्‍या वाहनाची शोधाशोध करावी लागते. म्हसदी रस्ता इतका खराब आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बर्‍याचशा डेपोंनी आपल्या नियमित बसफेर्‍या सुद्धा बंद करुन दिल्या आहेत.