शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

नोएडामध्ये बहुमजली इमारत कोसळली, ढिगाऱ्यातून 4 जणांना काढले बाहेर, अनेक जण दबल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 22:21 IST

ही इमारत नोएडाच्या सेक्टर 11 मध्ये असलेल्या एफ 62मध्ये कोसळली आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये एक मोठा अपघात झाला आहे. येथे बहुमजली इमारत कोसळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. बरेच जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.  घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाची बचाव पथके दाखल झाली आहेत. ही इमारत नोएडाच्या सेक्टर 11 मध्ये असलेल्या एफ 62मध्ये कोसळली आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि एनडीआरएफची एक पथक घटनास्थळी पोलीस दलासह हजर आहे. या ढिगाऱ्याखाली 10 पेक्षा जास्त लोक दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे. वाचविण्यात आलेल्यांमध्ये तीन पुरुष आणि एक महिला यांचा समावेश आहे. घटनास्थळी उपस्थित लोकांचे म्हणणे आहे की, बरीच माणसे ढिगाऱ्याखाली दबली आहेत. ही इमारत नोएडा सेक्टर 24 पोलीस स्टेशन अंतर्गत येते.अलीकडच्या काळात हा दुसरा मोठा अपघात आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील भानुशाली इमारतीचा एक भाग पडला होता. या अपघातात 10हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी मुंबईच्या मालाडमध्येही दोन मजली घर कोसळल्याची दुर्घटना घडली होती.