शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

‘शिस्तपालना’साठीही भूषण नकोत!

By admin | Updated: March 30, 2015 01:24 IST

राष्ट्रीय कार्यकारिणीतून प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांची हकालपट्टी केल्यानंतर आम आदमी पार्टीने रविवारी अ‍ॅडमिरल एल.

नवी दिल्ली : राष्ट्रीय कार्यकारिणीतून प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांची हकालपट्टी केल्यानंतर आम आदमी पार्टीने रविवारी अ‍ॅडमिरल एल. रामदास यांना अंतर्गत लोकपाल पदावरून, तर भूषण यांना राष्ट्रीय शिस्तपालन समितीवरून हटविले.पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या तातडीने बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अंतर्गत लोकपाल समितीचे पुनर्गठन करीत, यात तीन नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. भूषण यांच्या जागी दिनेश वाघेला हे आता त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष असतील. केजरीवालांचे निकटस्थ आशिष खेतान व राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांचीही नव्या शिस्तपालन समितीवर वर्णी लागली आहे. नव्या लोकपाल समितीत माजी आयपीएस एन. दिलीप कुमार, राकेश सिन्हा, तसेच शिक्षणतज्ज्ञ एस.पी. वर्मा यांचा समावेश असेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)