शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रालोआला धक्का

By admin | Updated: August 29, 2014 04:15 IST

हरियाणात विधानसभा निवडणुका तोंडावर असताना कुलदीप बिश्नोई यांच्या हरियाणा जनहित काँग्रेसने (एचजेसी-बीएल) रालोआतून बाहेर पडत भाजपाला पहिला हादरा दिला आहे

चंदीगड : हरियाणात विधानसभा निवडणुका तोंडावर असताना कुलदीप बिश्नोई यांच्या हरियाणा जनहित काँग्रेसने (एचजेसी-बीएल) रालोआतून बाहेर पडत भाजपाला पहिला हादरा दिला आहे. मोदी लाटेची देशात हवा असतानाच बिश्नोई यांनी भाजपासोबतची तीन वर्षांपासूनची युती संपुष्टात आणत असल्याची घोषणा केली.भाजपाने आमच्या पक्षाचा विश्वासघात केल्याचा आरोपही बिश्नोई यांनी केला. काँग्रेसचे माजी नेते विनोद शर्मा यांच्या जनचेतना पक्षासोबत(जेसीपी) युती करून आॅक्टोबरमधील निवडणुका लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही भाजपाशी युती कायम ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, पण भाजपाने युतीधर्म पाळलेला नाही, असे ते येथे पत्रपरिषदेत म्हणाले. बिश्नोई हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे पुत्र आहेत.विश्वासघात हा भाजपाचा स्वभावचबिश्नोई यांनी विश्वासघात हा भाजपाचा स्वभावच असल्याचा पुनरुच्चार केला. बुधवारी भिवानी जिल्ह्यात एका प्रचारसभेला संबोधित करताना त्यांनी भाजपावर आगपाखड केली होती. गेल्या तीन वर्षांपासून मी भाजपाला मनापासून सहकार्य करीत होतो; मात्र या पक्षाने अखेर माझा विश्वासघात केला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एचजेसीला लढविलेल्या दोनपैकी एकही जागा जिंकता आली नव्हती तर भाजपाने सात जागांवर विजय मिळविला. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन पक्षांमधील तणाव अधिकच वाढला होता. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून दोन पक्षांचे संबंध विकोपाला गेले होते.