शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

शरद यादवना केले नेतेपदावरून दूर, नितीशकुमारांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 04:23 IST

जेडीयूच्या राज्यसभेतील गटनेतेपदावरून शरद यादव यांना काढून त्यांच्या जागी आर. सी. पी. सिंग यांची निवड केली आहे. यादव यांना दूर करून, पक्षाने सत्ताधारी रालोआसोबत जाण्याचे जणू नक्की केले आहे.

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : जेडीयूच्या राज्यसभेतील गटनेतेपदावरून शरद यादव यांना काढून त्यांच्या जागी आर. सी. पी. सिंग यांची निवड केली आहे. यादव यांना दूर करून, पक्षाने सत्ताधारी रालोआसोबत जाण्याचे जणू नक्की केले आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी नितीशकुमार यांना तसे आवाहनच केले होते.अन्सारी यांची हकालपट्टीजेडीयूच्या राष्टÑीय कार्यकारिणीच्या १९ आॅगस्टच्या बैठकीत तसा निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर, तो पक्ष केंद्रातही सहभागी होऊ शकेल. शरद यादव हे सध्या बिहारच्या दौºयावर असून, खरा पक्ष आपल्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. नितीशकुमार यांच्याकडे फक्त ‘सरकारी जेडीयू’ आहे, असे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे विरोधी पक्षांच्या शुक्रवारच्या बैठकीला हजेरी लावल्यामुळे खासदार अली अन्वर अन्सारी यांचीही पक्षाने हकालपट्टी केली आहे.