शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नितीशकुमार बिहारमध्ये घडवणार राजकीय भूकंप?

By admin | Updated: July 11, 2017 01:36 IST

राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल (यूनायटेड) यांच्यातील दरी वाढत असतानाच, उपमुख्यमंत्री तेजस्वीप्रसाद यादव राजीनामा देणार नाहीत, असे राजदने सोमवारी स्पष्ट केले

एस. पी. सिन्हा । लोकमत न्यूज नेटवर्कपाटणा : बिहारमधील राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल (यूनायटेड) यांच्यातील दरी वाढत असतानाच, उपमुख्यमंत्री तेजस्वीप्रसाद यादव राजीनामा देणार नाहीत, असे राजदने सोमवारी स्पष्ट केले. राजद आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला लालूप्रसाद यादव उपस्थित होते. मात्र छाप्यांपासून गप्प असलेले नितीशकुमार काही मोठा निर्णय घेऊन, बिहारच्या राजकारणात भूकंप घडवतील, अशी चर्चा सुरू आहे. मोदी सरकारकडून बिहार सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप करून सिद्दिकी म्हणाले की, लालूप्रसाद व कुटुंबीयांच्या बदनामीचे प्रयत्न हा त्याचाच भाग आहे. देशभर घृणा, विद्वेष व उन्मादाचे वातावरण भाजप करीत असून, खोटे आरोप करून, विरोधकांंना अडचणीत आणण्याचा डाव सरकार खेळत आहे.बैठकीला पाठ?नितीशकुमार यांनी आमदारांची मंगळवारी बैठक बोलावली. त्यानंतर पक्ष उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत भूमिका जाहीर करेल. उपराष्ट्रपतीपदासाठीही विरोधकांच्या उमदेवाराऐवजी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या मन:स्थितीत असल्याचे कळते. रेल्वेमंत्रीपदाच्या काळातील कथित घोटाळ्यात लालूप्रसाद यादव व त्यांच्या कुटुंबीयांची नावे आल्यानंतर, अटक टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न सुरू केले आहे. यादव यांनी ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांच्याशी संपर्क साधला आहे. अटकपूर्व जामिनासाठी सर्व जण अर्ज करण्याची शक्यता दिसत आहे.