शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ँँमनपात खाविआ, मनसे, जनक्रांती एकत्र निवडणूक: महापौरपदासाठी नितीन ल‹ा, उपमहापौरपदासाठी ललित कोल्हे उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2016 22:02 IST

जळगाव: मनपात महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना गती आली असून सोमवारी मनसे, भाजपा यांच्या बैठका पार पडल्या. मनसे व जनक्रांतीने स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सभापतीनिवडणुकीवेळी खाविआसोबत असल्याने या निवडणुकीतही खाविआसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला. महापौरपदासाठी नितीन ल‹ा तर उपमहापौरपदासाठी ललित कोल्हे यांची नावे निि›त झाली आहेत. मंगळवारी उमेदवारी अर्ज खरेदी केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जळगाव: मनपात महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना गती आली असून सोमवारी मनसे, भाजपा यांच्या बैठका पार पडल्या. मनसे व जनक्रांतीने स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सभापतीनिवडणुकीवेळी खाविआसोबत असल्याने या निवडणुकीतही खाविआसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला. महापौरपदासाठी नितीन ल‹ा तर उपमहापौरपदासाठी ललित कोल्हे यांची नावे निि›त झाली आहेत. मंगळवारी उमेदवारी अर्ज खरेदी केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महापौर व उपमहापौरांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १९ मार्च रोजी संपत असल्याने तत्पूर्वी नवीन पदाधिकारी निवड केली जाणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार १० मार्च रोजी सकाळी ११ वाजता मनपाची विशेष सभा होत आहे. पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी असतील. उमेदवारी अर्जांची विक्री मंगळवार १ मार्च ते ४ मार्च दरम्यान होणार असून याच कालावधीत उमेदवारी अर्ज स्विकारलेही जाणार आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना गती आली आहे.


मनसेची बैठक
महापौर व उपमहापौर निवडणुकीत खाविआने मनसेला उपमहापौरपद देण्याचे जाहीर केले. त्यावर निर्णय घेण्यासाठी मनसेच्या सर्व नगरसेवकांची बैठक गटनेते ललित कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात याविषयावर निर्णय घेण्याचे सर्वाधिकार गटनेता ललित कोल्हे यांना देण्यात आले. त्यांनी स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समिती सभापती निवडणुकीच्यावेळी ज्याप्रमाणे मनसे खाविआसोबत होती, त्यानुसार शहराच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने महापौर व उपमहापौर निवडणुकीतही खाविआसोबतच राहण्याचा निर्णय मनसेने घेतला असल्याचे कोल्हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.

जनक्रांतीही सोबत
जनक्रांतीचे दोन्ही सदस्य सुरूवातीपासूनच खाविआसोबत होते. त्यांनी या निवडणुकीतही खाविआसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खाविआ, मनसे, जनक्रांती अशी युती झाली आहे.

इन्फो-
मनपातील बलाबल
मनपातील एकूण सदस्य-७५
(बहुमतासाठी लागणारे संख्याबळ-३८ )
खाविआ-३२
मनसे १२
जनक्रांती-२
शिवसेना-१
अपक्ष-१
एकूण- ४८
--------------
भाजपा १५
राष्ट्रवादी-११
मविआ-१
एकूण-२७