शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या वर्षी पंतप्रधान मोदी पाकिस्तानला जाणार

By admin | Updated: July 10, 2015 13:21 IST

सार्क शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१६मध्ये पाकिस्तानच्या दौ-यावर जाणार आहेत.

ऑनलाइन लोकमत

उफा ( रशिया) दि. १० -  सार्क शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१६मध्ये पाकिस्तानच्या दौ-यावर जाणार आहेत, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिवांनी दिली आहे. रशियातील एससीओ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट झाली. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांनी दहशतवादासह अनेक मुद्यांवर चर्चा केली. त्यानंतर भारत व पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांतर्फे संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली.

'अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात झालेल्या बैठकीदरम्यान पाकिस्तानचे पंकप्रधान नवाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ' सार्क शिखर परिषदेत' सहभागी होण्याचे निमंत्रण दिले व पंतप्रधान मोदींनीही त्याचा स्वीकार केला असून २०१६ साली ते पाकिस्तानला जाणार आहेत', अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी दिली. ' बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी दहशतवादासह अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करत दहशवादाचा निषेध केला. दहशतवादासंदर्भातील सर्व मुद्यांवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत लवकरच दोन्ही देशांमध्ये सचिव स्तरावर चर्चा होणार आहे. तसेच मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या हल्ल्यातील आरोपींच्या आवाजाचे नमुने भारताला सोपवण्यात येणार आहेत, असे एस. जयशंकर यांनी सांगितले. 

या बैठकीत दोन्ही देशांच्या विकासाबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच पकडण्यात आलेल्या दोन्ही देशांच्या मच्छिमारांची बोटींसह येत्या १५ दिवसांत सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे  पत्रकार परिषदेदरम्यान सांगण्यात आले.