शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

चाळीसगावसाठी बातमी श्री.बोरसेसाहेब/लोकमत सखी मंचतर्फे उद्या श्रावण सोहळा

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

लोगो सखी मंच लोगो

लोगो सखी मंच लोगो

चाळीसगाव : लोकमत सखी मंचतर्फे २८ ऑगस्ट रोजी आर.के.लॉन येथे दुपारी २ वाजता श्रावणसोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सखीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रावण सुरू झाला की विविध सण-उत्सवाला सुरुवात होते. यानिमित्त सखी मंचतर्फे सर्वांसाठी आज उखाणा, मेहंदी आणि श्रावणसाज या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. उखाणा स्पर्धेमध्ये एका सखीला एकच उखाणा घेता येईल. मेहंदीसाठी अर्धातास वेळ दिला जाणार आहे. मेहंदीसाठी मॉडेल सोबत आणावी. श्रावणसाजमध्ये फळे, पान-फुले यापासून निर्मित दागिने घालून या फॅशन शोमध्ये सहभागी होता येईल.
प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे. कार्यक्रमासाठी छाजेड इंटेरिअर आणि गीफ्ट पार्टनर एस.के.ऑईलचे सहकार्य लाभले. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी सकाळी दहानंतर ९९२२२४०७९४ या क्रमांकावर संपर्क साधावा. जास्तीत जास्त सखींनी कार्यक्रमाला यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.