शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

धोनीची हमर कार पाहून न्युझीलंडचे खेळाडू चकित

By admin | Updated: October 25, 2016 20:23 IST

आपल्या घरच्या मैदानात सामना होत असल्याने धोनीने विमानतळावरून आपल्या स्वत:च्या कारमधून घरी जाण पसंत केले. यावेळी धोनीने स्वत: कार चालवली.

ऑनलाइन लोकमतरांची, दि. 25 - उद्या होणाऱ्या चौथ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारत- न्युझीलंडचे संघ रांचीत दाखल झाले. आपल्या घरच्या मैदानात सामना होत असल्याने धोनीने विमानतळावरून आपल्या स्वत:च्या कारमधून घरी जाण पसंत केले. यावेळी धोनीने स्वत: कार चालवली. त्याचवेळी न्यूझीलंडचा संघ देखील विमानतळावर दाखल झाल्यानंतर खासगी बसने हॉटेलच्या दिशेने रवाना होत होता. न्यूझीलंडचे खेळाडू ज्या बसने जात होते, त्या बसच्या बाजूने धोनी आपली कार घेऊन जात होता. धोनीच्या हमर कारने न्यूझीलंडच्या खेळाडूंचे लक्ष वेधून घेतले. पाहुण्या संघाचे खेळाडू रॉस टेलर आणि टॉम लॅथमयांनी आपल्या बसमधून धोनीची कार न्याहाळत असताना ते कॅमेरात कैद झाले. धोनीचे बाईक्स आणि कारवरील प्रेम जगजाहीर आहे. त्याच्याकडे विविध कंपन्यांच्या गाड्या, बाईक आहेत. धोनीच्या गाड्यांच्या ताफ्यात विविध लक्षवेधी कार आणि बाईक्सचा समावेश आहे. धोनीकडील कारच्या ताफ्यात २००९ साली हमर ही आलिशान कार दाखल झाली होती.