शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

82 कोटीच्या जागेवर पेटीएमच्या मालकाचं नवं घर

By admin | Updated: June 7, 2017 11:41 IST

पेटीएमचे संस्थापक आणि डिजीटल क्षेत्रातील उद्योजक विजय शेखर शर्मा तब्बल 82 कोटींची निवासी मालमत्ता विकत घेत आहेत.

ऑनलाइन लोकमत

बंगळूरू, दि. 7-  पेटीएमचे संस्थापक आणि डिजीटल क्षेत्रातील उद्योजक विजय शेखर शर्मा तब्बल 82 कोटींची निवासी मालमत्ता विकत घेत आहेत. नवी दिल्लीतील गोल्फ लिंक या सगळ्यात महागड्या ठिकाणी ही जागा विजय शर्मा विकत घेत आहेत. 
शर्मा यांची नवी जागा तब्बल सहा हजार स्क्वेअर फुट इतकी आहे. या जागेसाठीची अॅडव्हान्स किंमत दिली असून एमओयूवरसुद्धा स्वाक्षरी झाली आहे. पण या व्यवहाराची अजून अधिकृत नोंदणी झालेली नाही. या सहा हजार स्क्वेअर फुटांच्या जागेवर नवीन घर बांधायच्या विचारात विजय शर्मा आहेत.
 
याआधी विजय शर्मा आणि फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी आणि सचिन बंसल यांनी बंगळुरूमध्ये अशी महागडी गुंतवणूक केली आहे.  पण या संदर्भात पेटीएमच्या कोणत्याही प्रवक्त्यानं अजून प्रतिक्रिया दिलेली नाही. 
 
पेटीएमने नुकतंच जपानच्या सॉफ्ट बँकेच्या माध्यमातून 1.4 अब्ज रूपयांची कमाई केली आहे, यापैकी 16 टक्के भाग विजय शर्मा यांचा आहे. भारतीय स्टार्टअप असलेल्या व्यवसायामध्ये हा सर्वात मोठा मिळालेला निधी आहे. तसंच विजय शर्मा यांच्याकडे पेटीएम पेमेंट बँकेचे 51 टक्के शेअरसुद्धा आहेत. फोर्ब्सच्या श्रीमंत व्यक्तीच्या यादीतही विजय शर्मा यांचा तरूण भारतीय अब्जाधीश व्यक्ती म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. 
 
शर्मा यांनी विकत घेतलेली जागा रिअल इस्टेट वर्तुळात फार मोठी नसली तरी एका इंटरनेट अब्जाधीशाचा  लुटियन झोनमध्ये प्रवेश मानला जातो आहे.