शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराचा तपास नव्या फॉर्म्युल्याने, निवृत्त अधिका-यांची मदत; १८० दिवसांत चौकशी होणार पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 04:04 IST

तीन वर्षांत मोदी सरकार भ्रष्टाचारापासून मुक्तीचा शब्द पाळू शकलेले नाही. मात्र, आता प्रलंबित प्रकरणांची विभागीय चौकशी वेळेपूर्वीच पूर्ण होणार आहे आणि भ्रष्टाचार करणारे सरकारी कर्मचारी या चौकशीतून वाचू शकणार नाहीत.

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : तीन वर्षांत मोदी सरकार भ्रष्टाचारापासून मुक्तीचा शब्द पाळू शकलेले नाही. मात्र, आता प्रलंबित प्रकरणांची विभागीय चौकशी वेळेपूर्वीच पूर्ण होणार आहे आणि भ्रष्टाचार करणारे सरकारी कर्मचारी या चौकशीतून वाचू शकणार नाहीत.सेवानिवृत्त अधिका-यांकडून विभागीय चौकशी केली जाईल. यासाठी पॅनल तयार करण्यात येईल. मंत्रालय, विभाग व सार्वजनिक उपक्रम यांतील सेवानिवृत्त अधिका-यांचा यात समावेश असेल. डीओपीटीकडून सर्व मंत्रालय आणि राज्य सरकारे यांना असे पॅनल तयार करण्यास सांगण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय उपसचिव व त्यावरील दर्जाचे निवृत्त अधिकारी यांची नियुक्ती केली जाईल. जिथे तपास करायचा आहे अशा ठिकाणी तपास अधिका-याची नियुक्ती केली जाईल. पॅनल केवळ तीन वर्षांसाठी असेल. स्वच्छ प्रतिमा व कोणताही आरोप नसलेल्या अधिका-यांकडून त्यासाठी लवकरच अर्ज मागविण्यात येणार आहेत. अशी पॅनल बनविण्याचे काम निरंतर चालेल. तपास अधिका-याचे वेतन हे अनुभव आणि स्थान यावर आधारित असेल. अशा अधिकाºयाकडे अधिकाधिक ८ तर एका वेळी ४ प्रकरणांची चौकशी सोपविण्यात येईल. त्याआधी तपास अधिकाºयाचा आरोपी वा प्रकरणाशी संबंध नसल्याची शहानिशा होईल. तपासाला वेग येण्यास आणि प्रवासखर्च कमी करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा प्रयोग करण्यात येणार आहे. तपासासाठी १८० दिवसांचा वेळ देण्यात येईल.>संबंधितांना मानधन, भत्तेया अधिकाºयांना पेन्शनशिवाय अतिरिक्त ५० ते ८० टक्के पर्यंत मानधन देण्यात येईल. याशिवाय प्रत्येक प्रकरणात ४० हजारांचे प्रवास शुल्क देण्यात येईल. साक्षीदारांच्या संख्येनुसार, सहयोगींसाठी २० ते ४० हजार रुपयांचे प्रति महिना मानधन देण्यात येईल. अर्धी रक्कम अहवाल सोपविल्यानंतर आणि उर्वरित रक्कम ४५ दिवसांच्या आत दिली जाईल. पूर्ण रक्कम स्वीकारण्यापूर्वी तपासाशी संबंधित दस्तऐवज आणि माहिती सक्षम अधिकाºयांकडे सोपवावी लागेल. कार्मिक मंत्रालयाने दर दोन तपासानंतर अशा अधिकाºयांच्या कामकाजाची समीक्षा करण्याचे निर्देश दिले.